Acidity Causes: ॲसिडिटी होण्याची कारणे कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलेली जीवनशैली

बदलेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे प्रत्येक व्यक्ती पोटाशी संबंधित समस्यांना बळी पडतो.

Changed Lifestyle | Instagram

त्रास

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला हमखास ॲसिडिटीचा त्रास सतावत असतो.

Trouble | Saam Tv

कारणे

त्यात ॲसिडिटीचा त्रास कोणत्या कारणांमुळे होतो ते तुम्हाला माहिती आहे का?

Causes | Yandex

सतत मांसाहार पदार्थ

आहारात सातत्याने मांसाहार पदार्थांचा समावेश असल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो.

non-vegetarian food | Canva

तेलकट आणि तिखट पदार्थ

या पदार्थांच्या नियमित सेवनाने ॲसिडिटीचा त्रास सतावतो.

Spicy Foods | googal

पोटाचे अन्य समस्या

तुम्हाला पोटासंबंधित अन्य समस्या असल्यास ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते.

Other Stomach Problems | Canva

ताणतणाव

ताणतणाव हेही कारण ॲसिडिटीच्या समस्येसंबंधित असू शकते.

Stress | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | canva

NEXT: 'ही' लक्षणे असतील तर तुम्हालाही असू शकते लो बीपीची समस्या

Low Blood Pressure | Saam Tv