Low Blood Pressure symptoms : 'ही' लक्षणे असतील तर तुम्हालाही असू शकते लो बीपीची समस्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हवेची गुणवत्ता

वातावरणातील बदलामुळे हवेची गुणवत्ता घसरत आहे.

Air Quality | Saam Tv

आरोग्यावरही परिणाम

वाढत्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येतात.

Effects on Health | Google

लो बीपी

त्यातील एक सामान्यपण गंभीर आजार लो बीपीचा त्रास. या आजाराची लक्षणे सुरुवातीला आपल्याला समजून येत नाही.याची लक्षणे कोणती जाणून घेऊया.

Low BP | Yandex

श्वास फुलणे

एखाद्या व्यक्तीला वारंवार चालताना किंवा हलकी काम करूनही श्वास फुलत असल्यास ते बीपी लो होण्याचे लक्षण आहे.

Shortness of breath | Yandex

शरीरात पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे हेही अचानक बीपी लो होण्याचे लक्षण आहे

Dehydration in the body | Saam Tv

चक्कर येणे

वारंवार चक्कर येणे हे अचानक बीपी लो होण्याचे लक्षण आहे.

Dizziness | Canva

हात पाय थंड पडणे

अनेकवेळा काही व्यक्तीचे हात पाय थंड पडतात, असे होते त्यावेळेस बीपी लो होण्याचे लक्षण आहे.

Cold hands and feet | Canva

उलट्या

अचानक बीपी लो झाल्यास मळमळ किंवा उलट्याची समस्या जाणवते.

Vomiting | Canva

डोकेदुखी

डोकेदुखीची अति समस्या हे अचानक बीपी लो होण्याचे लक्षण आहे.

Headache | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: कडाक्याच्या उन्हात करा हे उपाय, उष्माघातापासून होईल बचा

Summer Tips | Yandex