Summer TIps: कडाक्याच्या उन्हात करा हे उपाय,उष्माघातापासून होईल बचाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तापमान

सध्या देशातील भरपूर भागात तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Temperature | Yandex

उष्णतेची लाट

उन्हाळा सुरु झाला की देशात उष्णतेची लाट पसरु लागते.

Heat wave | Yandex

उष्मघात

उन्हामुळे होणाऱ्या उष्मघाताचे परिणाम करण्यासाठी टाळण्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते.

Heatstroke | Yandex

कपडे

उन्हाळ्यात अंगाला चिकटणार नाही असे कपडे म्हणजेचं सुती, सैल कपडे घाला.

Clothes | Yandex

डोकेदुखी

दिवसा घराबाहेर पडणे टाळा, दुपारच्या कडक उनामुळे डोकेदुखी सारखे समस्या होऊ शकते

Headaches | Yandex

हायड्रेशन

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करा. घाम आल्यास चेहरा ठंड पाण्याने धूवा.

Hydration | Yandex

आहार

आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन जास्त प्रमाणात करा ज्यामुळे सरीरात पाण्याची कमी भासणार नाही.

Diet | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: कोथिंबीर ठरते तुमच्या आयुष्यासाठी संजीवनी

Heart | yandex