Manasvi Choudhary
झोप ही शरीरासाठी अत्यंत महत्वाची आहे.
दिवसभराच्या कामातून रात्री शांत झोप घेणे गरजेचे आहे.
रात्री योग्य वेळेत झोपल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर झोपणे कधीही योग्य मानले जात नाही.
वैज्ञानिक संशोधनानुसार, रात्री १० ते ११ वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते.
कमी झोप घेतल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
झोपण्यापूर्वी मोबाईल, टिव्ही पाहू नये.