Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
दिवसभरातून थकल्यानंतर रात्रीची शांत झोप प्रत्येकालाच गरजेची असते.
रात्री किती वाजता झोपणे महत्वाचे ते जाणून घेऊया.
आरोग्य सुरळीत राहण्यासाठी रात्री १० ते ११ वाजता झोपणे योग्य आहे.
लवकर झोपल्याने सकाळी लवकर उठण्याची सवय राहते.
रात्री उशीराने झोपल्याने पचनक्रिया व मानसिक आरोग्य बिघडते.
नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
नियमित वेळेत झोपल्याने ताण- तणाव कमी होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.