Manasvi Choudhary
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस बैलपोळा साजरा दिवस केला जातो.
शेतकरी वर्ग हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
ग्रामीण भागात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
बैलपोळा या सणाच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून गावातून मिरवणूक काढली जाते.
ज्या व्यक्तींच्या घरी बैल नसतात ती व्यक्ती मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात.
दरवर्षी हा सण पिठोरी अमावस्येला साजरी केला जातो.
यंदा शनिवारी २३ ऑगस्ट २०२५ रोजी बैलपोळा हा सण साजरा होईल.
वर्षभर राबणाऱ्या बैलाल या दिवशी शेती व नांगरापासून दूर ठेवले जाते.