Monsoon Foot Infection: पावसाच्या पाण्यामुळे पायांना चिखल्या झाल्यास घरगुती उपाय काय करावे?

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

पावसाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Monsoon Foot Infection | Social media

संसर्गजन्य

पावसाळ्याच्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते.

Monsoon Foot Infection | Social media

पायांना जखम होते

पावसाळ्यात पाण्याने तसेच सतत पाय ओले राहल्याने पायांना जखम होते.

Monsoon Foot Infection | Social media

वेदनादायी जखम

पायांच्या बोटामध्ये ही संसर्गजन्य होते. अत्यंत वेदनादायी जखम असते.

Monsoon Foot Infection | Social media

अनवानी फिरू नका

पावसाळ्यात अनवाणी फिरणे टाळावे. चिखलात, ओलाव्यात आल्याने पायाला चिखल्या येतात.

Monsoon Foot Infection

पाय स्वच्छ धुवा

पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवावे व कोरडे करावेत.

Monsoon Foot Infection | Social media

नारळाच्या तेलाने मालिश करा

पायांना नारळाच्या तेलाने मालिश करावी. चिखल्या आलेल्या भांगावर हात लावू नये.

Monsoon Foot Infection | Social media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Amruta Khanvilkar: पिवळ्या अनारकली ड्रेसमध्ये 'चंद्रा' च सौंदर्य खुललं, फोटो पाहा

येथे क्लिक करा...