Manasvi Choudhary
अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृताने तिच्या नृत्यकौशल्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अमृताने चंद्रमुखी सिनेमातून तिच्या अभिनयाची चुणून दाखवली.
सोशल मिडिया सक्रिय असणाऱ्या अमृताचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटसाठी अमृताने पिवळा ड्रेस परिधान केली आहे.
अमृताच्य मराठमोळ्या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.