Manasvi Choudhary
बॉलीवूडमधील श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस.
सिने जगतातील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये जॅकलीनचे नाव आवर्जून घेतले जाते.
जॅकलीनने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जॅकलीनने बॉडीकॉन ड्रेसमध्ये खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
ग्लॉसी मेकअपमध्ये जॅकलीने खास हेअरस्टाईल केली आहे.
जॅकलीनच्या लेटेस्ट फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे