Manasvi Choudhary
मागील दोन दिवसांपासून मुंबईसह सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे.
पावसाळ्यात गाणी ऐकण्याची मजा काही वेगळीच असते.
पावसात तुम्ही मस्त मराठी गाणी ऐकू शकता. ज्यामुळे तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल
पावसाच्या थेंबांसोबत ऐका ही ५ मराठी गाणी जी मनाला प्रसन्न करतील आणि आनंद वाटतील.