Manasvi Choudhary
हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान आहे
धार्मिक शास्त्रांमध्येही तुळशीच्या रोपाला इतर वनस्पतींपेक्षा अधिक शुभ आणि औषधी मानले जाते.
भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.
हिंदू धर्मात तुळशीला रोज सकाळी स्नान केल्यानंतर पाणी घालणे महत्वाचे मानले जाते.
एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक श्रद्धा आहे.
धार्मिक शास्त्रानुसार, तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ सूर्योदयाची आहे.
सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
NEXT: