Manasvi Choudhary
आपल्यापैकी बरेच लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात.
जीम, योगा व तसेच योग्य आहार घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
वजन वाढण्याच्या त्रासामुळे आपण अधिकच त्रस्त असतो.
व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ कोणती सकाळी की, संध्याकाळी
व्यायाम करण्यासाठी उत्तम वेळ ही सकाळची मानली जाते.
व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते तसेच शरीर लवचिक होऊन अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.
मेटाबॉलिज्मला गती मिळते.
सकाळी वर्कआउट केल्याने आपल्या मेटाबॉलिज्मला गती देते.
सकाळी आपल्याला वर्कआउट करता येत नसेल त्यावेळी आपण संध्याकाळी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू शकतो.
वर्कआउट करण्यासाठी दोन्ही वेळ उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याला त्याचा फायदा होतो. वर्कआउट नियमित केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.