Watermelon Eating Time: उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? कोणत्या वेळी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो?

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. बाजारात सध्या कलिंगड मागणी वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खातात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड सेवन फायदेशीर आहे.

Watermelon Eating Time

कलिंगड कधी खाऊ नये?

मात्र कोणत्याही वेळी कलिंगड खाल्ल्याने शरीरासाठी घातक देखील ठरू शकते. रात्री कलिंगड खाणे टाळावे.

Watermelon Eating Time

कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय?

यानुसार, कलिंगड खाण्याची योग्य वेळ नक्की कोणती? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Watermelon Eating Time

ही वेळ असते योग्य

आयुर्वेदानुसार, दुपारच्या वेळेत कलिंगड खाल्ल्याने शरीरासाठी फायदा होतो. दुपारी कलिंगड खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया वेगाने होते यामुळे कलिंगड पचायला सोपे जाते.

Watermelon

पाण्याची कमतरता निघते भरून

कलिंगडमध्ये 92% पाण्याचे प्रमाण असते जे शरीरातील पाण्याची पातळी भरून काढते अशावेळेस दुपारच्या कडक उन्हात कलिंगडचे सेवन करावे.

Watermelon

रात्री कलिंगड खाऊ नये

रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने छातीत जळजळ होते व पचनाच्या समस्या उद्भवतात

Watermelon

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

next: Sugar VS Honey: मध की साखर, उन्हाळ्यात काय खाणे शरीरासाठी बेस्ट

येथे क्लिक करा..