Sugar VS Honey: मध की साखर, उन्हाळ्यात काय खाणे शरीरासाठी बेस्ट

Manasvi Choudhary

थंड पेय

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळण्यासाठी कोकम सरबत,  लिंबू सरबत, पन्हा किंवा लस्सी आवडीने पितात. हे पदार्थ तयार करताना अनेकजण साखर आणि मधचा वापर करतात.

Summer Juice | SAAM TV

साखर की मध काय खावे?

तर अनेकांना साखर की मध वापरावा हा प्रश्न पडतो, आरोग्याच्या फायद्यानुसार, साखरेपेक्षा नैसर्गिक मध आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय आहे.

Sugar VS Honey

मध प्रक्रिया

मध हे नैसर्गिक असते. थेट मधमाश्यांच्या पोळ्यामधून काढलेले असते ज्यामुळे त्यातील पोषकतत्वे टिकून राहतात.

Sugar VS Honey

साखर प्रक्रिया

साखर ही रिफाइंड म्हणजेच प्रक्रिया केलेली असते ज्यात फक्त कॅलरीज असतात.

Sugar VS Honey

पौष्टिक घटक

मध हे नैसर्गिक असून त्यात अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराला पोषण देतात.

मधाचा वापर करा

उन्हाळ्यात तुम्ही थंड लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा दह्याच्या लस्सीमध्ये साखरेऐवजी १-२ चमचे मध घालून ते घेऊ शकता.

Sugar VS Honey

मधुमेहाचा धोका?

साखरेतील गुणधर्मामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते तर मधातील नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.

Sugar VS Honey

गोडवा

मध पचायला हलके असते आणि ते पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

Sugar VS Honey

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips

next: Ear Cleaning Tips: कानातील मळ कसा काढायचा? सोपी पद्धत जाणून घ्या

येथे क्लिक करा...