Ear Cleaning Tips: कानातील मळ कसा काढायचा? सोपी पद्धत जाणून घ्या

Manasvi Choudhary

शारिरीक स्वच्छता

उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शरीराची काळजी न घेतल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Ear Cleaning Tips

कानाची स्वच्छता

शरीराचा कान हा महत्वाचा भाग आहे कानाद्वारे आपण ऐकतो आणि समजतो. ज्याप्रमाणे आपण शरीर स्वच्छ करतो तसेच आपल्याला कानाची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.

Ear Cleaning Tips

शरीरासाठी घातक

कानाची स्वच्छता योग्य न केल्यास कानाच्या आत घाण जमा होते यामुळे शरीरासाठी त्रासदायक ठरते.

Ear Cleaning Tips

सोपे उपाय

कानातील घाण काढण्यासाठी अनेक उपाय केले जातात आज आम्ही तुम्हाला घरगुती सोपे काही उपाय सांगणार आहोत.

Ear Cleaning Tips

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल कोमट करून ते तेल कानामध्ये टाकल्याने कानातली घान मऊ होऊन बाहेर पडणे सोपे होते.

Olive Oil | Yandex

तेलाचा वापर

कानात तेल टाकल्याने कानातील मळ शोषून घेते ज्यामुळे कानातील घाण काढणे सोपे होते.

Ear Cleaning Tips

कापसाचा वापर

कानामध्ये कापसाचा बोळा घातल्याने कानातील मळ काढण्यास सहज सोपे होईल.

Cotton use | GOOGLE

कोमट पाणी वापरा

कानामध्ये कोमट पाणी घालूनही कान स्वच्छ करता येते दास्त गरम पाणी वापरणे टाळावे.

Warm water

खोबरेल तेल

खोबरेल तेल कानातील मळ काढण्यासाठी मदत करते. तेल कोमट करून कानात टाकल्याने कान साफ होतील.

Coconut oil | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

next: Train Timetable: ट्रेन प्लॅटफॉर्मवर कधी आणि किती वेळ थांबते? हे कोण ठरवतं?

येथे क्लिक करा...