Train Timetable: ट्रेन प्लॅटफॉर्मवर कधी आणि किती वेळ थांबते? हे कोण ठरवतं?

Manasvi Choudhary

लोकल ट्रेन

लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात.

Train Travel

ट्रेनचा प्रवास सोपा

इतर वाहनांच्या तुलनेत ट्रेनचा प्रवास सोपा वाटतो. ट्रेनने प्रवास केल्याने कमी वेळात इतर ठिकाणी पोहोचता येते.

Train Travel

स्टेशनवर ट्रेन किती वेळ थांबते?

मात्र तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला आहे का? ट्रेन एका फ्लॅटफॉर्मवर साधारणपणे किती वेळ थांबते?

How long does a local train stop

ट्रेन कश्या येताता?

एकाच वेळी अनेक ट्रेन प्लॅटफॉर्मवर कश्या येतात? त्याच्यांतील अंतर कसे समजते. हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Train arrival and departure gap

नियंत्रण कक्ष

ट्रेनेच्या वेळा निश्चित करण्याची जबाबदारी ही भारतीय रेल्वेकडे असते. याअंतर्गत नियंत्रण कक्ष आणि नियोजन विभाग हे वेळापत्रक तयार करते.

How trains manage time

मार्गिका विश्लेषण

कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन धावतील, प्रत्येक ट्रेन कुठे आणि किती वेळ थांबेल? हे ठरवण्यासाठी मार्गिकेचे विश्लेषण केले जाते.

Train timetable planning

रेल्वे प्लॅटफॉर्म

या सर्व घटकांचा तपास घेऊन वेळापत्रक तयार केले जाते त्याप्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचते.

Train timetable planning | google

सिंग्नल

ट्रेनमधील अंतर हे सिग्नल प्रणालीद्वारे निश्चित होते. सिग्नल प्रणालीनुसार ट्रेन दर 5 ते 10 मिनिटांनी पोहोचते.

Rail traffic control

एक्सप्रेस वेळापत्रक

एक्सप्रेस ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी ट्रेन यांचे वेळापत्रक मोठे असते.

train timetable planning

नियंत्रण कक्ष

एखाद्या परिस्थिती ट्रेनला उशीर होणार असेल तर नियंत्रण कक्ष नवीन वेळापत्रक तयार करते.

Rail traffic control

next: Apurva Nemlekar Reception Photos: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या रिसेप्शनचे फोटो पाहिलात का?

Apurva Nemlekar
येथे क्लिक करा..