Apurva Nemlekar Reception Photos: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या रिसेप्शनचे फोटो पाहिलात का?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.

Apurva Nemlekar

लग्नाची चर्चा

सध्या सोशल मीडियावर अपूर्वाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. नुकतेच तिने रिस्पेशन सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar Wedding

या दिवशी केलं लग्न

१४ फेब्रुवारी रोजी अपूर्वा नेमळेकर आणि तनुज गोवळकर दोघेही लग्नबंधनात अडकले.

Apurva Nemlekar

लग्नाचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर अपूर्वाच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल झाले. मोठ्या थाटामाटात या दोघांनी लग्न केले.

Apurva Nemlekar Wedding

रिस्पेशन

अपूर्वाने रिस्पेशनसाठी खास डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. तर तनुजने ग्रे ब्लेझर कोट घातलाय.

Apurva Nemlekar Wedding

रिस्पेशन लूक

केसांची हेअरस्टाईल, हातात हिरव्या बांगड्या, हातावर मेंहदी असा तिचा लूक आहे.

आनंद

या दोघांचाही रोमॅटिंक अंदाज या फोटोतून दिसून येतो आहे. फोटोशूटसाठी अपूर्वाने हटके पोज दिल्या आहेत. या फोटो अपूर्वा नाचताना दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद उमललं आहे.

Apurva Nemlekar Wedding

next: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा..