Watermelon Eating Tips: उन्हाळ्यात कलिंगड कधी खावे? योग्य वेळ काय?

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्याच्या दिवसात सर्वजण आवडीने कलिंगड खातात. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

Watermelon Eating Tips

योग्य वेळ काय?

मात्र तुम्हाला माहितीये का? उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची वेळ असते. कधीही कलिंगड खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होतो.

Watermelon Eating Tips

कधी खावे कलिंगड

कलिंगड खाण्यासाठी सकाळी १० ते दुपारी ४ ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. दुपारच्या कडक उन्हात कलिंगड खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

Watermelon Eating Tips

रिकाम्या पोटी कलिंगड खा

सकाळी उठल्यानंतर काही वेळाने रिकाम्या पोटी कलिंगड खाणे आरोग्यासाठी चांगले असते, कारण त्यातील पोषक घटक शरीर लवकर शोषून घेते.

Watermelon Eating Tips | GOOGLE

रात्री कलिंगड खाणे टाळावे.

 रात्री कलिंगड खाणे टाळावे. कलिंगड पचायला थोडे जड असते यामुळे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास पचनाचे त्रास किंवा वारंवार लघवीला जावे लागल्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

Watermelon Eating Tips

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका

कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे ॲसिडिटी किंवा पोटाचे विकार होऊ शकतात.

Watermelon Eating Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Vastu Tips Of Photo Frame: घरात फॅमिली फोटो कुठे लावा? वास्तूशास्त्राचे नियम काय

येथे क्लिक करा...