Vastu Tips Of Photo Frame: घरात फॅमिली फोटो कुठे लावा? वास्तूशास्त्राचे नियम काय

Manasvi Choudhary

घराची सजावट

घराच्या सजावटी फोटो फ्रेमला विशेष महत्व असते. घरात फोटो फ्रेम लावल्याने केवळ भितींचे सौंदर्य तर आठवणीही जपतात

Vastu Tips Of Photos Frame

फोटो फ्रेम

घरात फोटो फ्रेम लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश निर्माण करते. वास्तुशास्त्रानुसार, घरात फोटो फ्रेम लावण्याची योग्य दिशा असणे महत्वाचे आहे.

Vastu Tips Of Photos Frame

नकारात्मक उर्जा

फोटो फ्रेम चुकीच्या दिशेला लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.

Vastu Tips Of Photos Frame

आठवणीतील फोटो

घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी भितींवर फोटो फ्रेम्स लावल्या जातात. कुटुंब, मित्र- मैत्रिणीचे व काही खास क्षणांचे फोटो असतात.

Vastu Tips Of Photos Frame

योग्य दिशा

वास्तूशास्त्रानुसार घरात फोटो फ्रेम्स लावण्यासाठी नैऋत्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. या दिशेला फॅमिली फोटो लावल्याने नात्यातील प्रेम वाढवता येते.

Vastu Tips Of Photos Frame

या दिशेला फोटो लावू नका

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धन आणि संधीची दिशा मानली जाते, त्यामुळे या भिंतीवर जोडप्यांचे फोटो लावणे टाळावे. त्याचप्रमाणे, पूर्व दिशेला दुःखी किंवा नकारात्मक प्रतिमा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो.

Vastu Tips Of Photos Frame

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits Of Reading | Canva

next: Fancy Blouse Designs: 'परी म्हणू की सुंदरा' हे 5 ब्लाऊज पॅटर्न तुमच्या सौंदर्याला लावतील चार चाँद

येथे क्लिक करा...