Fancy Blouse Designs: 'परी म्हणू की सुंदरा' हे 5 ब्लाऊज पॅटर्न तुमच्या सौंदर्याला लावतील चार चाँद

Manasvi Choudhary

साडी

साडीची खरी शोभा ही ब्लाऊजच्या स्टाईलवर असते साडीची डिझाईन कितीही भारी असली तरी त्यावर मँचिंग ब्लाऊज असतो.

Fancy Blouse Designs

डिझायनर ब्लाऊज

डिझायनर साड्यांवर तुम्ही डिझायनर ब्लाऊज घालणे लूकला परिपूर्ण बनवतात त्यामुळे काही हटके डिझाईनची क्रेझ सध्या महिलांमध्ये आहे.

Fancy Blouse Designs

आरी वर्क ब्लाऊज

सध्या आरी वर्क ब्लाऊजची फॅशन आहे. आरी वर्क ब्लाऊज हा स्टायलिश आणि सुंदर दिसतो. तुम्हाला डिझायनर ब्लाऊज शिवायचा असल्यास तुम्ही ब्लाऊज मोत्यांचे मणी लावू शकता.

Fancy Blouse Designs

मोती ब्लाऊज

पांढऱ्या रंगाचे मोती ब्लाऊजला अधिक वेगळेपण देतात तुम्ही साध्या सिंपल ब्लाऊजवर पाठीच्या गळ्याला माळा लावू शकता.

Fancy Blouse Designs

जरकन वर्क

ब्लाऊजच्या मागच्या बाजूला जरकन वर्क करा तसेच तुम्ही डिझायनर जरकन ब्रोच लावू शकता.सोनेरी मण्याची झालरही ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याला शोभून दिसते नेट, रेशीम, सॅटिन किंवा मखमली फ्रॅब्रिकपासून बनवलेल्या ब्लाऊजला सोनेरी झालर लावू शकता.

Fancy Blouse Designs

दोरी लटकन ब्लाऊज

जर तुम्हा दोरी लटकन किंवा झुमके आवडत असतील तर तुम्ही ब्लाऊज्या मागच्या बाजूला डिझाईन करू शकता.

Blouse Latkans Designs

बॅकलेस ब्लाऊज

तुम्हाला जर पूर्ण बॅकलेस ब्लाऊज घालायचा असल्यास तुम्ही ब्लाऊजला मोत्यांच्या नेकलेस प्रमाणे लटकन लावू शकता यामुळे लूक हॉट दिसेल.

Fancy Blouse Designs

next: Banana Water Use For Long Hair : लांब केसांसाठी करा केळीच्या सालीचा वापर, केस झटपट वाढतील

येथे क्लिक करा..