Banana Water Use For Long Hair : लांब केसांसाठी करा केळीच्या सालीचा वापर, केस झटपट वाढतील

Manasvi Choudhary

लांब केस

केस लांब, मोठे असावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते मात्र अनेकदा केसांची वाढ लवकर होत नाही.

Banana Water Use For Long Hair

केसांच्या समस्या

उन्हाळ्याच्या दिवसात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. केस गळती, केस तुटणे, केस चिकट होणे या समस्या निर्माण होतात.

Hair Fall | GOOGLE

सोपा उपाय

केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरच्या घरी केळीच्या सालीचा सोपा उपाय करू शकता.

Banana Water Use For Long Hair

केळीच्या सालीचा वापर

केळीमध्ये अँटीऑक्सिड्ंटसचे प्रमाण अधिक असते यामुळे केळी खाल्ल्यानंतर तिच्या सालीचा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता.

Banana Water Use For Long Hair

केसांची होते वाढ

केळीच्या सालीचे पाणी केसांना लावल्याने केसांची वाढ होते व केस पांढर होण्यापासून थांबतात.

Banana Water Use For Long Hair

कोंडा होतो कमी

केळीच्या सालीचे पाणी लावल्याने केसांतील कोंडा, केस पातळ होणे, कोरडेपणा या समस्या कमी होतात.

Hair Dandruff

केळीचे पाणी कसे बनवावे

गॅसवर कढईमध्ये पाणी उकळून घ्या नंतर गॅस बंद करून पाणी थोडे कोमट करा. त्यानंतर या पाण्यामध्ये केळीची साल घालून हे भिजत ठेवा.

Banana Peel Benefits | Canva

पाणी स्प्रे बाटलीत ठेवा

साधारण ३ ते ४ तास भिजल्यानंतर केळीच्या सालीचे पाणी स्प्रे बाटलीत भरून केसांसाठी वापरा.

Banana Water Use For Long Hair

केळीचे पाणी केसांना कधी लावावे

केस धुण्यापूर्वी तुम्ही केळीच्या सालीचे पाणी केसांना लावू शकता २० मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा.

Banana Peel Benefits | Canva

next: Cotton Blouse Designs: उन्हाळ्यात घाला स्टायलिश कॉटन ब्लाऊज, हे आहेत 5 ट्रेडिंग पॅटर्न

येथे क्लिक करा...