Manasvi Choudhary
उन्हाळ्यात महिला सुती साड्या परिधान करतात. साड्यांवर तुम्ही कॉटनचे ब्लाऊज परिधान करू शकता.
डेलीवेअर ऑफिससाठी बेस्ट स्लिव्हलेस कॉटन ब्लाऊज निवडू शकता. हे ब्लाऊज सिंपल आणि स्टायलिस दिसतात.
जर तुम्हाला एखाद्या लग्नसमारंभात साडी परिधान करायची असल्यास तुम्ही बॅकलेस विथ दोरी कॉटन ब्लाऊज परिधान करू शकता.
तुम्हाला जर स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही कॉटन ब्लाऊजच्या काठाला झालर अशी डिझाईन निवडू शकता जी अत्यंत सुंदर दिसते.
पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी साडी नेसायची असल्यास तुम्ही हॉल्टर नेक कॉटन ब्लाऊज निवडू शकता.
या उन्हाळ्यात तुम्ही कॉटन ब्लाउजवरही ही टीअर ड्रॉप नेकलाइन ट्राय करू शकता. स्लीव्हज असलेल्या ब्लाउजसह खूप स्टायलिश दिसते.