Manasvi Choudhary
भिजवलेले काळे मनुके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
सकाळी उपाशी पोटी काळे मनुके खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.
भिजवलेले मनुके खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
सकाळी मनुके खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
काळ्या मनुकेमध्ये कॅल्शियम असते जे हाडांना मजबूत करते.
रात्रभर ७ ते ८ तास भिजत ठेवून सकाळी उपाशीपोटी खावे.
काळे मनुके ४ ते ७ खा जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.