Curd Benefits: उन्हाळ्यात दही कधी खावे?

Manasvi Choudhary

दही

दहीमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅल्शियम असतात यामुळे दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Curd Benefits | GOOGLE

दही

उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते, कारण  उन्हाळ्यात उष्णता वाढलेली असते आणि दही हे शरीरासाठी थंड असते. शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते.

Curd Benefits | SAAM TV

नाश्त्यानंतर खा दही

सकाळी नाश्ता केल्यानंतर दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते यामुळे शरीराची पचनसंस्था सुधारते आणि उर्जा मिळते.

Curd Benefits | SAAM TV

रात्री दही खाऊ नये

रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने शरीरात कफ होण्याची शक्यता असते यामुळे रात्री दही खाऊ नये.

Curd Benefits | yandex

वजन कमी होते

सकाळी दही खाल्ल्याने वजन कमी होण्यासाठी देखील फायदा होतो.

Curd Benefits | GOOGLE

कधी दही खाऊ नये

ज्यांना सर्दी, खोकला किंवा सायनसचा त्रास आहे, त्यांनी रात्री दही अजिबात खाऊ नये

Curd Benefits | SAAM TV

साखर मिक्स करून दही खा

शरीरातील उष्णता जास्त असेल, तर दह्यात थोडी खडीसाखर घालून खाणे अधिक थंडावा देते.

Curd | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Face Massage Tips: दिवसभराचा थकवा होईल दूर आणि त्वचाही चमकेल, रात्री झोपण्यापूर्वी करा 'फेस मसाज'

येथे क्लिक करा...