Face Massage Tips: दिवसभराचा थकवा होईल दूर आणि त्वचाही चमकेल, रात्री झोपण्यापूर्वी करा 'फेस मसाज'

Manasvi Choudhary

फेस मसाज

दिवसभर कामाच्या धावपळीनंतर, तसेच प्रदूषणामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचा थकलेली आणि निस्तेज दिसते. यासाठी रात्री फेस मसाज करणे महत्वाचे आहे.

Face Massage Tips

त्वचा करते ग्लो

रात्री झोपण्यापूर्वी केवळ ५ मिनिटे फेस मसाज केल्याने चेहऱ्यावर चांगला परिणाम होतो त्वचा ग्लो करते.

Face Massage Tips

रक्ताभिसरण सुधारण्यास होते मदत

मसाजमुळे चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात आणि रक्ताभिसरण सुधारते यामुळे सकाळी चेहरा टवटवीत होतो व नैसर्गिकरित्या ग्लो करतो.

Face Massage Tips

चेहऱ्याला लावा तेल

रात्री मसाज करताा बदामाचे तेल, खोबरेल तेल किंवा एलोवेरा जेलचे काही थेंब चेहऱ्याला लावा आणि हाताची बोटांनी हलक्या हाताने मसाज करा.

Face Massage Tips

हाताच्या बोटाने मसाज करा

ओठांच्या कोपऱ्यापासून सुरू करून गालाच्या हाडांपर्यंत वरच्या दिशेने मसाज करा तसेच हनुवटीपासून कानांच्या खालच्या भागापर्यंत बोटांनी हलका मसाज करा.

Face Massage Tips

सुरकुत्या येत नाही

रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्याने चेहऱ्याचे स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे अकाली येणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होण्यास मदत होते.

Face Massage Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Husband And Wife Gudi Padwa Celebration: लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे? नवरा-बायकोने 'या' 5 गोष्टी केल्यास संसारात वाढेल प्रेमाचा गोडवा

येथे क्लिक करा...