Manasvi Choudhary
योगा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र योगा करण्याची वेळ तुम्हाला माहित हवी आहे.
दिवसभरात तुम्ही कधीही योगा करू शकत नाही. योगा करण्याची ठरावीक वेळ असते.
योगशास्त्रानुसार, पहाट म्हणजेच ब्रह्ममुहूर्तचा वेळ योगा करण्यासाठी सर्वोत्तम असते.
सकाळी योगा केल्याने मन एकाग्र होते आणि शरीरात दिवसभर उत्साह टिकून राहतो.
सकाळी ७ वाजेपर्यंत योगा करणे उत्तम ठरते. योगा नेहमी रिकाम्या पोटी करावा.
दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी संध्याकाळचा योग खूप फायदेशीर ठरतो.
जड जेवण केल्यावर लगेच कधीही योगा करू नका. चहा किंवा नाश्ता केला असेल, तर
योगा करण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नका. योगासने संपल्यावर १०-१५ मिनिटांनी पाणी प्यावे.