Top Morning Yogasans: जीमची गरज नाही , घरीच फक्त १० मिनिटे करा ही 5 योगासने, बॉडी होईल रिलॅक्स

Manasvi Choudhary

योगासने करा

शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरूवात योगासने करून करावी यामुळे दिवसभर फ्रेश वाटते.

Top Morning Yogasans

कोणती योगासने

सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावी हे या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Top Morning Yogasans | canva

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, लवचिकता वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Top Morning Yogasans

मार्जरीआसन

मार्जरीआसन हे रात्री झोपताना पाठीच्या कण्यावर जो ताण येतो, तो घालवण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. यामुळे पाठीचे दुखणे थांबते.

Top Morning Yogasans

प्राणायम

प्राणायाम मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे.

Top Morning Yogasans

पायाचे स्ट्रेचिंग

भिंतीला टेकून पाय वर करून १० मिनिटे झोपा दिवसभर उभे राहून किंवा बसून पायांवर आलेली सूज आणि थकवा यामुळे लगेच कमी होतो.

Top Morning Yogasans

शवासना

शवासना हे जमिनीवर उताणे झोपा, हात आणि पाय सैल सोडा आणि डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या.

Top Morning Yogasans

next: Best Morning Habits: सकाळच्या 'या' 5 सवयी बदलतील तुमचं नशीब

येथे क्लिक करा..