Manasvi Choudhary
तुम्ही सकाळची सुरूवात कशी करता यावर तुमच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक अवलंबून असतो..
रोजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट आणि उत्साही ठेवण्यासाठी सकाळी काय केले पाहिजे हे आज जाणून घेऊया.
सकाळी लवकर उठण्याची सवय ही निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहे.
सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी किमान १-२ ग्लास कोमट पाणी प्या.
उठल्याबरोबर मोबाईल बघण्याऐवजी शांत बसा. १० मिनिटांचे ध्यान धारणा करा
जिममध्येच जायला हवे असे नाही तुम्ही घरी देखील सूर्यनमस्कार, योगासने केली पाहिजे
सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा सकाळी तिखट, तेलकट खाणे टाळावे.
आज तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, याची एक छोटी यादी दिवसाचे वेळापत्रक तयार करा