Manasvi Choudhary
नाजूक बोटांसाठी तुम्ही काही सुंदर अंगठी डिझाईन्स बनवू शकता ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नाजूक बोटांसाठी खूप जडऐवजी तुम्ही पातळ अंगठी घातल्यास लूक सुंदर दिसेल .
सोन्याच्या अगदी पातळ तारेमध्ये नावाचे पहिले अक्षर किंवा पूर्ण नाव अशी डिझाईन ट्राय करू शकता. खास साखरपुड्याला तुम्ही अशी अंगठी बनवून घेऊ शकता.
ही अंगठी सरळ नसून लाटेसारखी वळणदार असते. यावर छोटे हिरे किंवा मणी बसवलेले असतात.
सोन्याच्या एका साध्या बारीक रिंगवर मध्यभागी फक्त एक छोटा हिरा किंवा खडा असतो.
पाण्याचे थेंब किंवा 'नाशपती' आकाराचा खडा असलेली ही अंगठी या डिझाईनमुळे लूक रॉयल दिसतो
लहान फुलांची नक्षी असलेली अंगठी तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता जिला नाजूक फ्लोरल रिंग्स असे म्हणतात.