Face Massage Time: फेस मसाज कधी करायचा? सकाळी की रात्री, योग्य वेळ काय?

Manasvi Choudhary

चेहऱ्याचं सौंदर्य

चेहऱ्याचं सौंदर्य हे त्वचेवर असते. तुम्ही त्वचा कशी ठेवता यावर तुमचे सौंदर्य खुलून येते.

Face Massage Time

त्वचेच्या समस्या

हल्ली वातावरणीय बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेवर पुळ्या येणे, पिंपल्स येणे, मुरूमे येणे यासारख्या समस्या उद्भवतात.

Skin Problems

फेस मसाज

चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस मसाज करणे महत्वाचे आहे. फेस मसाज केल्याने त्वचा चमकदार होते.

Face Massage

चेहऱ्याचं रक्ताभिसरण सुधारते

दररोज फेस मसाज केल्याने चेहऱ्याचं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते व त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते.

Blood Circulatiom | GOOGLE

ताणतणाव कमी होतो

चेहऱ्याच्या मसाज केल्याने मन शांत होते व ताणतणाव कमी होतो. फेस मसाज करण्यासाठी खोबरेल तेल, बदाम तेल कोमट करून वापर करावा.

Reduce Stress

कधी करावा मसाज

आठवड्यातून २ ते ३ वेळा फेस मसाज करावा तसेच मसाज हा रात्री झोपण्यापूर्वी करणे फायदेशीर आहे.

Face Massage Time

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Daily Wear Saree Designs: रोज घालण्यासाठी साड्यांच्या 5 ट्रेडिंग डिझाईन्स

येथे क्लिक करा...