Manasvi Choudhary
वजन वाढणे ही अनेकांच्या आयुष्यातील सामान्य समस्या आहे.
अनेकदा नियमितच्या सवयींमुळे वजन वाढलय की कमी झालय यासाठी सारेजण वजन मोजतात.
वजन मोजण्यासाठी वजन काट्याचा उपयोग केला जातो.
वजन काट्यातील वजनावरून शरीराचे वजन निश्चित केले जाते.
वजन मोजण्याची योग्य वेळ असते त्याचवेळी केलेले शरीराचे वजन हे योग्य मानले जाते.
तज्ञांच्या सांगण्यानुसार, वजन करण्यापूर्वी तुमचं ब्लॅडर रिकामं करावं, अन्यथा तुमच्या शरीरातील युरीनच वजन त्यामध्ये मोजले जाते.
वजन करण्यापूर्वी पोट रिकामं असणे गरजेचे आहे. वजन करण्याआधी मूत्रविसर्जन करून घेणे महत्वाचे आहे.
सकाळी परिवर्तित मजकूर: अन्न न खाल्ल्यानेवजन मोजणे ही वजन मोजण्याची अतिशय योग्य वेळ आहे.