Manasvi Choudhary
आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमित व पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.
पाणी शरीराच्या सर्वच क्रियांसाठी अत्यावश्यक असतं. यामुळे पाणी पिणं फार गरजेचं आहे
शरीरातल्या विषारी पदार्थांना पाणी बाहेर फेकते यामुळे पाणी पिण्याची देखील योग्य पद्धत आहे.
अनेकदा धावपळीत आपण उभे राहून पाणी पितो मात्र हे आरोग्यासाठी घातक आहे.
पाण्याची शरीराच्या प्रत्येक भागाला गरज असते; उभं राहून पाणी पिल्याने पाणी अन्ननलिकेतून थेट वाहून जातं आणि शरीराला त्याचा विशेष फायदा होत नाही.
यामुळे पाणी बसून प्यावं. पाणी बसून प्यायल्यास जास्त आराम पडतो आणि प्रत्येक अवयवापर्यंत ते पोहोचते.
दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते
यामुळे आपल्या उत्तम आरोग्यासाठी पाणी पिताना काळजी घेणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या