Manasvi Choudhary
निरोगी शरीरासाठी जेवणाची वेळ महत्वाची आहे.
दुपारी किती वाजता जेवणे हे जाणून घेऊया.
निरोगी आरोग्यासाठी योग्य वेळी जेवणे फार महत्वाचे आहे.
घरी किंवा ऑफिस मध्ये असो योग्य वेळेत जेवणे फार महत्वाचे आहे.
दुपारच्या जेवणाची योग्य वेळ १ ते ३ दरम्यानची आहे असे मानले जाते.
परंतू दुपारच्या जेवणाची योग्य वेळ १२ ते २ आहे.
नियमितपणे निश्चित वेळी जेवल्याने आरोग्य देखील सृदृढ राहते.
योग्य वेळी जेवल्याने पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.