Tanvi Pol
वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांनी झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवावे.
ही दिशा मानसिक स्थैर्य आणि चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.
उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे, यामुळे थकवा जाणवू शकतो.
पूर्व दिशा एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी लाभदायक मानली जाते.
दक्षिण दिशा दीर्घायुष्य आणि आरोग्यदृष्ट्या योग्य ठरते.
संतुलित झोपेसाठी शांत, स्वच्छ आणि वास्तुनुकूल दिशा निवडावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.