Child Care During Monsoons: पावसाळ्यात मुलांची काळजी घ्या 'या' सोप्या टिप्सने

Tanvi Pol

पावसाळ्याचे दिवस

पावसाळा आला की लहान मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते.

Monsoon days | pinterest

लहान मुलांचे आरोग्य

नेमके लहान मुलाचे आरोग्य कसे जपावे ते एकदा पाहुयात.

Health of children | pinterest

शिळे अन्न

लहान मुलांना पावसाळ्यातही शिळे अन्न खाण्यास देऊ नका.

Stale food | pinterest

फास्ट फुड

फास्ट फुड शक्यतो मुलांना देऊ नका.

Fast food | pinterest

फळं स्वच्छ धुवावी

मुलांना फळं देताना ते व्यवस्थित पाण्याने धुवा.

Wash fruits thoroughly | pinterest

व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ

जेवणात मुलांच्या व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

Foods containing vitamin C | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kids Health | Saam Tv

NEXT: पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारात 'हळदीचं दूध' का असावं आवश्यक?

Kids Monsoon Health | Saam Tv
येथे क्लिक करा...