Manasvi Choudhary
मुंबई फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.
कधी कामानिमित्त तर कधी शाळा आणि कॉलेजनिमित्त प्रत्येकजण मुंबईत येतो.
मात्र मुंबईत फिरायला आल्यानंतर पहिल्यांदा कुठे भेट द्याल हे जाणून घ्या.
मुंबई येण्यासाठी तुम्ही प्रथम सी. एस. एम. टी या स्थानकावर उतरू शकता.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईच्या प्रसिद्ध स्थळापैंकी एक आहे.
सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही मरीन ड्राइव्हला चक्कर मारू शकता.
मुंबईची हिरवी बाग म्हणजेच राणी बाग प्रसिद्ध आहे.