Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हेल्दी आलू पराठा खायला सर्वाना आवडते.
आलू पराठी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
आलू पराठा बनवण्यासाठी बटाटे, लाल मिरची, आलं- लसूण पेस्ट, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, मीठ, गव्हाचे पीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बटाटे धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. गव्हाच्या पिठ घ्या त्यात तेल आणि मीठ थोडे पाणी घालून कणिक मळून घ्या.
नंतर या मिश्रणात उकडलेले बटाटे कुस्करून घाला यात लाल मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, आमचूर पावडर, मीठ आणि कोथिंबीर घाला.
संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि गोलाकार आकाराची पोळी लाटून घ्या.
गॅसवर तव्यावर ह पोळी दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या
अशाप्रकारे दही किंवा सॉससोबत सर्व्हसाठी आलू पराठा रेसिपी तयार आहे.