Manasvi Choudhary
पाणी हे उर्जेचं स्त्रोत मानले जाते. किचनमध्ये ठेवलेले पाणी तुमचं नशीब बदलू शकते. वास्तूशास्त्रानुसार, किचनमध्ये पाणी योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
किचमधील पाणी योग्य दिशेला ठेवल्याने घरात सुख- समृद्धी येते यामुळे किचनमध्ये पाणी कोणत्या दिशेला ठेवावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यात पाण्याची भांडी ठेवणे शुभ मानले जाते ईशान्य कोपऱ्यात पाणी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा प्रेरित होते.
उत्तर दिशा ही संपत्ती आणि प्रगतीसाठी योग्य मानली जाते. या दिशेला पाण्याचे भांडे ठेवल्याने फायदा होतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाणी ठेवण्याची जागा स्वच्छ करा आणि ताजे पाणी भरून ठेवा तसेच सकाळी हे पाणी झाडांना घातल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते.
आग आणि पाणी कधीही एकत्र ठेवू नये यामुळे गॅस, शेगडीजवळ कधीही पाणी ठेवून नये यामुळे घरात ताण - तणाव वाढतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.