Manasvi Choudhary
बेस्ट ही भारतातील परिवहन सेवापैंकी एक आहे.
मुबंईच्या कुठल्याही ठिकाणी बेस्ट सेवा आहे.
बेस्टचा फुल फॉर्म काय आहे ते जाणून घेऊया.
BEST या शब्दाचा अर्थ बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट असा आहे.
बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांनी १८७३ मध्ये बेस्टची सेवा सुरू केली आहे.
बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली.
बेस्टची बससेवा नोकरदार, मध्यमवर्गीय सेवासाठी उत्तम आहे.