Siddhi Hande
कुर्ला हे मुंबईतील सर्वात गजबजलेलं ठिकाण आहे.
कुर्ला हे नाव कसं पडलं? हे तुम्हाला माहितीये का?
कुर्ला हे नाव कुर्लीपासून पडले.
खेकड्याचे स्थानिक नाव अँग्लिकन Coorla होते.
भारताच्या गव्हर्नरने अँटोनियो पेसाओ (पोर्तुगीज सैनिक) यांना त्यांच्या लष्करी सेवेसाठी बक्षीस म्हणून दिलेल्या सहा गावांपैकी हे एक गाव होते.
या खेकडा माशांच्या नावावरुन हे नाव पडले.
कुर्ला स्टेशन हे मध्य रेल्वे आणि हार्बर लाइनवरील मधले स्थानक आहे.
Next: चाहत्यानंतर आता बॉलीवूडही मराठमोळ्या सईच्या प्रेमात! कारण ठरतेय 'ती' भूमिका