Saam Tv
सई ताम्हणकर सध्या अनेक दर्जेदार भुमिका फिल्म इंडस्ट्रीत छाप पाडत आहे.
सई ताम्हणकर सध्या अनेक दर्जेदार भुमिका फिल्म इंडस्ट्रीत छाप पाडत आहे.
सध्या सई तिच्या अभिनयाची छाप मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून पाडत आहे.
बॉलिवूड सारख्या मोठ्या नावाजलेल्या इंडस्ट्रीमध्ये सईने तिचा आणखी एक चाहता वर्ग तयार केला आहे.
सईने नुकताच "अग्नी" या प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून एक नवी आणि सामान्यांना भावणारी भुमिका साकारली.
"अग्नी" या भुमिकेमुळे दग्गजांनीही तिचे प्रचंड कौतुक केले. कमालीची भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली असे म्हणायला हरकत नाही.
दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी चित्रपटाची वाहवा दिली आहे.
एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे.