Manasvi Choudhary
पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती पदार्थांचा वापर केला जातो.
तुरटी चेहऱ्याला लावल्याने त्वचा ग्लो करते.
सुंदर आणि टवटवीत दिसण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरेल.
तुरटीमध्ये ९५ टक्के पाणी असल्यामुळे त्वचेला हायड्रेट करते.
रात्री झोपण्यापूर्वी तुरटी पाण्यात भिजवून लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.
तुरटी चेहऱ्याला लावल्याने मृतपेशी नष्ट होतात यामुळे त्वचा ग्लो करते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.