Manasvi Choudhary
टिव्ही जगतातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ कायमच चर्चेत असतात.
अशोक सराफ हे लाडके मामा म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.
पद्मश्री पुरस्कृत अशोक मामा यांचा सिनेसृष्टीतला प्रवास सोपा नाही आहे.
सुरूवातील अनेक कठीण प्रसंगातून त्यांनी हे यश संपादन केलं आहे.
नाटक करण्यापूर्वी अशोक सराफ हे बँकेत नोकरी करायचे.
अशोक सराफ यांना सुरूवातील २३५ रूपये पगार होता. आता त्यांची एकूण संपत्ती ३७ कोटीच्या आसपास असल्याची माहिती आहे.