Prajakta Mali: 'अह्ह...' काय ते सौंदर्य जसं की, नुसतं पाहतच राहाव!

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सिनेसृष्टीत अभिनयासह सौंदर्याने कायमच चर्चेत आहे.

Prajakta Mali | Instagram @Prajakta Mali

नवीन फोटोशूट

प्राजक्ताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Instagram @Prajakta Mali

ट्रेडिशनल लूक

या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने ट्रेडिशनल लूक कॅरी केला आहे.

Prajakta Mali | Instagram @Prajakta Mali

प्राजक्ताचं सौंदर्य

हे प्राजक्ताचं सौंदर्य पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

Prajakta Mali | Instagram @Prajakta Mali

हटके ज्वेलरी

या लूकवर प्राजक्ताने ज्वेलरीसह मोकळे केस असा लूक केला आहे.

Prajakta Mali | Instagram @Prajakta Mali

फोटोवर चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Prajakta Mali | Instagram @Prajakta Mali

next: Ankita Lokhande Name: अभिनेत्री अंकिता लोखंडेचं खरं नाव काय आहे?

येथे क्लिक करा...