Ankita Lokhande Name: अभिनेत्री अंकिता लोखंडेचं खरं नाव काय आहे?

Manasvi Choudhary

पवित्र रिश्ता

टिव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

अर्चनाची भूमिका

मालिकेत अंकिताने अर्चनाची भूमिका साकारली होती.

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

मोठी प्रसिद्धी

या मालिकेमुळे अंकिताला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

अर्चना या नावाने ओळख

आजही सर्वत्र तिला अंकिता नाही तर अर्चना या नावाने ओळखतात.

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

खरं नाव काय

मात्र तुम्हाला माहितीये का? अंकिताचं खरं नाव काय आहे?

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

तनुजा

अंकिताचं खरं नाव तनुजा हे होतं.

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

असा केला नावात बदल

इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी अंकिताने तिच्या नावामध्ये बदल केला.

Ankita Lokhande | Instagram @Ankita Lokhande

टोपननाव

अंकिता हे तिचे टोपननाव होते जे तिला घरी बोल्ले जायचे.

Ankita Lokhande न | Instagram @Ankita Lokhande

next: Kavya Name Meaning: 'काव्या' या नावाचा खरा अर्थ काय?

येथे क्लिक करा..