Akash Kandil Meaning In English: आकाशकंदीलला इंग्रजीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांनाच माहितच नाही

Manasvi Choudhary

दिवाळी सण

१८ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळीनिमित्त सर्वत्र बाजारपेठा सजल्या आहेत.

Diwali Festival | Social Media

घराची सजावट

दिवाळी या सणाला घराची सजावट केली जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कंदील लावला जातो.

Akash Kandil | Social Media

कंदील

दिवाळी सणामध्ये कंदील लावणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेकजण दिवाळी आकाशात कंदील उडवतात.

Akash Kandil | Social Media

मातीचा दिवा

दिवाळीत दिवा लावणे शुभ मानले जाते. फार पूर्वीपासून दिवाळी सणाला मातीचा दिवा लावतात. तूपाचा दिवा लावून दिवाळी साजरी केली जाते.

lamp during Diwali | Social Media

विजयाचा उत्साह

दिवाळी हा सण विजयाचा उत्साह म्हणून साजरा केला जातो दिवाळीला आकाशात उंचावर आकाश कंदील उडवला जातो.

Akash Kandil | Social Media

आकाश कंदील इंग्रजी अर्थ

आकाश कंदील हलक्या स्वरूपाचा असतो जो विजेच्या दिव्याने बनवला जातो. आकाश कंदीलला इंग्रजी भाषेत लँटर्न किवा प्लोटिंग लँटर्न असे म्हणतात.

Akash Kandil | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Why New Clothes Wear In Diwali: दिवाळीला नवीन कपडे का खरेदी करतात? काय आहे यामागे शास्त्र

येथे क्लिक करा...