Manasvi Choudhary
वैदेही परशुरामी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
वैदेहीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर वैदेहीच्या सौंदर्याचा बोलबाला सुरू असतो.
वैदेहीचा जन्म १ फेब्रुवारी १९९२ मध्ये झाला आहे.
वैदेही ३२ वर्षाची आहे.
वैदेहीने ग्रॅज्यूएटचं शिक्षण पोद्दार कॉलेजमधून घेतले आहे.
वैदेहीचा पहिला चित्रपट झोबिंवली हा आहे.