Manasvi Choudhary
मधुमेह हा सध्या साथीचा आजार होत चालला आहे.
अनेकजण मधुमेहाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत.
यासाठी तुमची आहारपद्धती कशी असावी हे महत्वाचे आहे.
यानुसार जेवल्यानंतर तुमची शुगर किती असावी हे महत्वाचं आहे.
जेवल्यानंतर साखरेची पातळी 140 mg/dl असावी.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आहार घ्या.