Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रूपाली भोसले.
रूपाली भोसले तिच्या मेहनतीच्या जोरावर आज तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रूपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात पोहचली.
या मालिकेत रूपालीने संजनाची भूमिका साकारली होती.
रूपाली भोसलेचा जन्म २९ डिसेंबर १९८३ मध्ये झाला आहे
रूपाली भोसलेचं खर वय ४१ वर्षे आहे.
सोशल मीडियावर रूपाली कमालीची सक्रिय असते.