Manasvi Choudhary
नागपूर हे शहर ईशान्य महाराष्ट्रात आहे. नागपूरला संत्रानगरी असेही म्हणतात.
नागपूर या शहरात सर्पाकृती मार्गाने वाहणारी नागनदी आहे.
या नदीला सापाच्या आकाराने वाहते म्हणून नाग असे म्हणतात म्हणून या नदीला आणि शहराला नागपूर असे नाव पडलं असावे.
नाग नदीच्या काठी गाव वसलेले असल्यामुळे 'नागपूर' हे नाव पडले असावे.
या शहरात असलेली नागनदी तसेच नागदेवतांची अनेक मंदिरे आहेत.